
Sudhir Matte
नमस्कार
सुप्रभात
मला 12-13 वर्षापासून स्लिप डिस्क चा त्रास आहे, पण आता 1 महीन्यापासुन मी “yog for yourself” शी जुळलो, आता तो त्रास कमी झाल्यासारखा वाटतो आहे, खुप सारे आसने जसे शिकवले तसेच्या तसे करु शकत नाही, तरीही क्षमतेनुसार प्रयत्न करतो, व त्याचा परिणाम पण दिसू लागला आहे।
योग चे सगळेच सेशन खुप सुंदर असतात, खुप सुंदर पद्धतीने करवून घेतात.
सुहास सर आणि ताई चे मनापासून आभार.